महाराष्ट्र सांगली

भाजपला निवडणुकीत दोन अंकी आकडा गाठणंही मुश्कील झालंय- सतेज पाटील

सांगली | सांगली महापालिका निवडणुकीसाठी भाजपला उमेदवार मिळणं मुश्‍कील झालं आहे, त्यांना दोन अंकी आकडा गाठणंही कठीण आहे, असं काँग्रेसचे माजी मंत्री आमदार सतेज पाटील म्हणाले. ते सांगलीत बोलत होते.

दोन अंकी आकडा गाठणेही मुश्‍कील झाल्याने निवडणूकीपूर्वीच भाजपचा आत्मविश्‍वास ढासळला असल्याची टीकाही त्यांनी केली.

तसंच सर्व नेते व पदाधिकारी एकजुटीने काम करत असल्याने पक्षात बंडखोरी होऊ देणार नाही, निष्ठावंताना न्याय दिला जाईल आणि त्यांच्या पाठिशी पक्षाची सर्व ताकद लावली जाईल, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजप-शिवसेना युतीबद्दल मुनगंटीवारांचा मोठा खुलासा!

-हिम्मत असेल तर मोदींनी हैदराबादमध्ये मला हरवून दाखवावं!

-दानवेंची जाहीरातबाजी; शाळेचे वह्या-पुस्तकही सोडले नाहीत!

-मराठ्यांना आरक्षण देणं आमच्या हातात नाही!

-…तर स्वबळावर निवडणूक लढवू- विश्वजित कदम

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या