सांगली | सांगली निवडणुकीमध्ये भाजपला उमेदवार भेटणं मुश्कील झालं आहे, त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांवर गळ लावून बसले आहेत, त्यामुळे चंद्रकांत पाटील कोणत्याही थराला जाऊ शकतात असं काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले.
निवडणुकीसाठी त्यांना सक्षम उमेदवार भेटत नसल्यामुळे त्यांना वणवण फिरावं लागत असून त्यांचा आत्मविश्वास ढासळला आहे, असंही ते म्हणाले.
सर्व नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र काम करायला हवं, पक्षात बंडखोरी होऊ दिली जाणार नाही, निष्ठावतांना न्याय दिला जाईल, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-माझ्या अडचणीत नेहमीच विनायक मेटे धावून येतात- मुख्यमंत्री
-पुढच्या वेळेस येईल तेव्हा सगळं व्यवस्थित हवं; मुंढेंचा अधिकाऱ्यांना दम
-स्वराज्यात एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा गोडीगुलाबीने राहा- रामराजे
-…म्हणून राष्ट्रवादीने सुनील तटकरेंना उमेदवारी दिली नाही!
-या तारखेपासून मुंबईचा दूध पुरवठा होणार बंद!