मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी पीएम केअर फंडमध्ये योगदान देण्याचं आवाहन केलं आहे. मात्र त्यांचं हे आवाहन वादात सापडलं आहे. अनेक भाजप नेत्यांनी पीएम केअर फंडची फेक वेबसाईट शेअर केल्याचा आरोप असून या प्रकरणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मदतीत पण फ्रॉड? का पक्षाच्या नेत्यानांच/ माजी मंत्र्यांनाच माहीत नाही पीएम केअर्स फंड कोणता आहे? ह्या फ्रॉड लिंकची तपासणी आम्ही करूच…पण,भाजप नेत्यांनी आपण काय करत आहोत याचे भान सोडू नये. http://pmcaresfund.online/ ही लिंक fake आहे, असं सजेत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मदतीत पण फ्रॉड? का पक्षाच्या नेत्यानांच/ माजी मंत्र्यांनाच माहीत नाही पीएम केअर्स फंड कोणता आहे? ह्या फ्रॉड लिंकची तपासणी आम्ही करूच…पण,भाजप नेत्यांनी आपण काय करत आहोत याचे भान सोडू नये. https://t.co/EWQUHUJHGd ही लिंक fake आहे. https://t.co/74qbysYEcR
— Satej (Bunty) D.Patil (@satejp) April 19, 2020
दरम्यान, भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी ही लिंक शेअर केली होती, जी खोटी असल्याचा दावा केला जातोय. मात्र हा पैसा नेमका कुणाच्या खिशात गेला तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होतेय.
ट्रेंडिंग बातम्या-
पालघरमध्ये नेमकं काय घडलं?; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्र
‘उद्धव ठाकरे सरकार कुठे झोपलंय, त्यांना लाज वाटत नाही का’; बबिता फोगटची जहरी टीका
महत्वाच्या बातम्या-
‘झुंडशाहीचं राज्य नष्ट झालं पाहिजे’; पालघर घटनेवर फरहान अख्तर संतापला
कोरोना कोणत्याही जात, धर्म, भाषेला ओळखत नाही त्यामुळे…; मोदींचं जनतेला आवाहन
दिलासादायक! देशातील ‘हे’ राज्य झालं कोरोनामुक्त; मुख्यमंत्र्यांनीच केली घोषणा
Comments are closed.