कोल्हापूर महाराष्ट्र

“चंद्रकांतदादांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणजे देवेंद्र फडणवीसच”

कोल्हापूर | मी पुन्हा कोल्हापुरात येणार असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावरून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय.

सतेज पाटील यांनी चंद्रकांतदादांचे विरोधक म्हणजे भाजप पक्षातीलच असल्याचा टोला लगावला आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

विरोधकांना सांगायचं आहे म्हणाले आणि त्यांनी फडणवीस यांचं नाव घेतलं त्यामुळे चंद्रकांत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना सांगत असावेत की मी कोल्हापूरला जात आहे, असं सतेज पाटील म्हणालेत.

दरम्यान, कोल्हापूर महापालिका निवडणुकांमध्ये तीनही पक्ष वेगवेगळे लढण्याच्या मानसिकतेत आहेत, असं सतेज पाटील म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

धनगर आरक्षणावरुन जयंत पाटलांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

भाजपच्या काळातील विषय समित्या आणि अभ्यासगट बालभारतीकडून बरखास्त!

नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज- अजित पवार

मी रहाणेच्या कर्णधारपदावर बोलणार नाही, कारण…- सुनिल गावसकर

चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे- हसन मुश्रीफ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या