बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लेकीला 11 एकरवर साकारायचीय शिवरांगोळी, वडिलांनी काढलं लाखोंचं कर्ज

अहमदनगर | कोपरगावमधील सौंदर्या बनसोड या सातवीत शिकणाऱ्या मुलीला जगातील सर्वात मोठी रांगोळी काढायची आहे. 11 एकरांवर तिला शिवरांगोळी साकारायची आहे. 

सौंदर्याचं हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांनी लाखो रुपयांचं कर्ज घेतलं आहे. तिला अंदाजे 250 टन रांगोळी लागणार आहे. 

सौंदर्याला शिवजयंतीच्या मुहुर्तावर शिवरांगोळी काढायची आहे. ती रोज सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रांगोळी काढत असते. तिची ही रांगोळी 19 फेब्रुवारी पर्यंत पुर्ण होणार आहे. 

सौंदर्याच्या वडिलांनी आईचे सर्व दागिने विकले आणि लाखो रुपयांचं कर्जही घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला फिल्ममेकर्सचा तुफान प्रतिसाद

राहुल गांधींचं ममतांना समर्थन तर काँग्रेस खासदार म्हणतात मुख्यमंत्री नाटक करतात

सरदार पटेलांनी ‘RSS’ विरुद्ध केलेल्या कारवाईची सत्तरी; तरुणांकडून इतिहासाची उजळणीमुख्यमंत्र्यांनी धरणे आंदोलनाला बसणं ही गंभीर बाब- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More