…तर कोहली-कुंबळे वाद भडकला नसता- सौरभ गांगुली

कोलकाता | चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वाद सोडवता आला असता फक्त ही परिस्थिती संयमाने हाताळायला हवी होती, असं भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं म्हटलंय. 

कोहली-कुंबळे वादावर गांगुलीने पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. सौरव गांगुली क्रिकेट सल्लागार समितीत आहे, जी प्रशिक्षकांची निवड करते, त्यामुळे गांगुलीचं वक्तव्य महत्वाचं मानलं जातंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या