पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात पुणेरी पगडी की फुले पगडी यावरुन वाद चिघळल्याचं पाहायला मिळालं. याप्ररणी पोलिसांनी 4 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे.
पदवीदान सोहळ्यादरम्यान काही विद्यार्थ्यांनी पुणेरी पगडीला विरोध करत घोषणाबाजी केली. पुणेरी पगडी नको फुले पगडी द्या अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती.
पुणेरी पगडी पेशवाईशी संबंधित असून तिचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे फुले पगडीचा वापर करण्यात यावा, असं विद्यार्थ्यी संघटनांचं म्हणणं आहे.
दरम्यान, पदवीदान समारंभासाठी नव्या पोशाखाचा समावेश करण्यात आला आहे. यात पुणेरी पगडीचा समावेश करावा की फुले पगडीचा यावरुन वाद निर्माण झाला होता.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, वसंत पुरकेंचं आक्षेपार्ह वक्तव्य
-भाजपच्या 3 माजी मुख्यमंत्र्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती
-मिशेलमामा आणि मोदीमामा समान व्यावसायिक; सुशीलकुमार शिंदेंचा मोदींवर घणाघात
-माझा हार्दिक साधाभोळा माणूस; वडिलांकडून पांड्याची पाठराखण
-महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणाऱ्या या घटनेमागे भाजपचा हात???
Comments are closed.