महाराष्ट्र मुंबई

‘महाराष्ट्र को लोग बहादूर है’, असं कौतूक करत पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्राविषयी व्यक्त केली चिंता

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना स्थितीवर चर्चा केली. यावेळी मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधताना राज्यातील जनतेचं कौतूक करत एक चिंताही व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र को लोग बहादूरीसे सामना कर रहे है, असं म्हणत नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील जनतेचं कौतूक केलं.

दरम्यान, देशात 700 जिल्हे असून त्यातील 7 राज्यांमधल्या फक्त 60 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातले 20 जिल्हे आहेत ही चिंतेची बाब असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

रो-हिट मॅन शर्माने कोलकाताविरूद्ध अर्धशतक ठोकत केला हा विक्रम

‘श्रद्धा कपूरसाठी खरेदी केलं होतं सीबीडी ऑईल’; एनसीबीच्या चौकशी दरम्यान जया साहाचा मोठा खुलासा

महाराष्ट्रात राजकीय तांडव केल्याबद्दल बिहारनं दिलं बक्षीस- संजय राऊत

“शिवसेनेनं करून दाखवलं, मुंबईची तुंबई केली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या