महाराष्ट्र मुंबई

दिलीपकुमार यांची प्रकृती ठीक नाही, त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा- सायरा बानो

मुंबई | दिलीपकुमारची प्रकृती ठीक नाही, त्यांची खूप काळजी घ्यावी लागत आहे. दिलीपकुमार यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्तीचा अभाव असल्याचं  सायरा बानो यांनी सांगितलं आहे.

सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना आवाहन केलं आहे की, दिलीपकुमार यांच्या तब्येतीसाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना करा. ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

लोकांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळावेत यासाठी नाही तर त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी मी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतेय. त्यासाठी मला कोणी बळजबरी केलेली नाही, असं सायरा बानो म्हणाल्यात.

दिलीप कुमार यांच्या दोघा भावांना कोरोनाची लागण झाली होती. एहसान खान आणि असलम खान यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे दिलीप कुमार यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

थो़डक्यात बातम्या- 

कोरोना लसीबाबत अदर पुनावाला यांची मोठी घोषणा; “२०२० संपण्यापूर्वीच…”

‘भारत बंद’ला अनेक राजकारण्यांचा पाठिंबा मात्र आंदोलनस्थळी राजकारण्यांसदर्भात मोठा निर्णय!

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी संतापले; “जबरदस्ती भारत बंद केला तर…”

“आम्ही येणार म्हणणारे फडणवीस सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत”

कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच मोठं वक्तव्य, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या