निर्भयाला न्याय, चौघांच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाचंही शिक्कामोर्तब

नवी दिल्ली | संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय.

आरोपी पवन, मुकेश, विनय आणि अक्षय या चौघांनाही दिल्ली सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली.

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या