विजय मल्ल्या दोषी, १० जुलैला शिक्षा सुनावली जाणार

नवी दिल्ली | भारतीय बँकांचं ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याला बँकेचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भातला निर्णय दिलाय.

विजय मल्ल्याने संपत्तीचं विवरण सादर केलेलं नाही. त्यामुळे त्याला १० जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १० जुलैलाच मल्ल्याला शिक्षा सुनावली जाणार आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या