महाराष्ट्र सोलापूर

मराठा आरक्षणासाठी चक्क दलित आमदाराचा राजीनामा!

सोलापूर | मराठा आरक्षणासाठी मराठा आमदारांचे राजीनामासत्र सुरू झाले. त्यात आता मराठ्यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील दलित आमदारानेही राजीनामा दिला आहे. 

मोहोळ या राखीव मतदारसंघातून निवडून आलेले रमेश कदम यांनी हा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे ते राज्यातील पहिले मागासवर्गीय आमदार ठरले आहेत.

दरम्यान, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी कदम सध्या तुरुंगात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातील पहिला राजीनामा…

-रवी राणा तोंडघशी; अपक्ष आमदारांमध्ये दुफळी!

-देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं तर एका मिनिटात सरकार पडेल!

-मराठा आरक्षणासाठी भाजपच्या मुस्लीम महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा

-पोलिसाने मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप; सिंधुदुर्गात मराठा आंदोलन चिघळलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या