पुणे महाराष्ट्र

‘या’ तारखेपर्यंत पुण्यातील शाळा, महाविद्यालये बंद; वाचा काय काय असतील निर्बंध

Photo Credit- Twitter/ @AjitPawarSpeaks

पुणे | पुण्यात उद्या सोमवारपासून संचारबंदीचे नियम लागू करण्यात येणार आहे. पुण्यात उद्यापासून संचारबंदीचे नियम लागू करण्यात येणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कौन्सिल हॉलमध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यात नियंत्रित संचार लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हॉटेल, लॉज, बार रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारसाठी उद्यापासून निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत इतरांसाठी नियंत्रित संचार बंदी लागू असणार आहे.

पुणे जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका निम्म्या संख्येत सुरू ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. खासगी, राजकीय कार्यक्रमांसह विवाह सोहळ्याला 200 लोकांची उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच विवाह सोहळ्यासाठी पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा मोठा निर्णय!

अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना- जितेंद्र आव्हाड

औरंगाबाद शहरात विना-मास्क ऑटो चालकांवर होणार ‘ही’ कारवाई

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन!

संतापजनक! शौचासाठी शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या