Top News

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा हक्कभंग दाखल

मुंबई | महाराष्ट्र विधीमंडळाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना दुसऱ्यांदा हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे. अर्णब गोस्वामींवर विधीमंडळाने गोपनीयतेच्या अटीवर दिलेले कार्यवृत्त परवानगीशिवाय न्यायालयात सादर केल्याचा आरोप आहे.

अर्नब गोस्वामी यांनी पहिल्या हक्कभंगाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी विधीमंडळाच्या अध्यक्षांच्या परवानगीशिवायच विधिमंडळाचे कार्यवृत्त न्यायालयात सादर केलं.

विधीमंडळाने अर्नब गोस्वामी यांची ही कृती विधीमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग असल्याचं सांगत पुन्हा नोटीस दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

…तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही; सेनेचा अमृता फडणवीसांना इशारा

खळबळजनक! अशिष शेलार यांच्यानंतर आता भाजपच्या ‘या’ नेत्याला धमकीचे फोन

“आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून, वेळीच….”

एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर छगन भुजबळ म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या