बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कसा झाला समाधान आवताडे यांचा विजय?, पाहा कशी कशी मिळाली मतं

पंढरपूर | राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली. दिवंगत भाजप भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला.

पहिल्या फेरीत भाजपला 450 मतांची आघाडी मिळाली. भाजपचे समाधान आवताडे यांना 2844  तर राष्ट्रवादी भगीरथ भालके यांना 2494 मतं मिळाली.

दुसऱ्या फेरीत भगीरथ भालके यांना 3112 तर समाधान आवताडे यांना 2648

तिसऱ्या फेरीत भगीरथ भालके यांना 8613 तर समाधान आवताडे यांना 7978 मतं मिळाली.

चौथ्या फेरीत भगीरथ भालके यांना 11941  तर समाधान आवताडे यांना 11303  मतं मिळाली.

पाचव्या फेरीत भगीरथ भालके यांना 14717 तर समाधान आवताडे यांना 14059 मतं मिळाली.

सहाव्या फेरीत भगीरथ भालके यांना 17412 तर समाधान अवताडे यांना 17218 मतं मिळाली.

सातव्या फेरीत समाधान अवताडे यांना 20213 तर भगीरथ भालके यांना 19380 मतं मिळाली.

आठव्या फेरीत समाधान आवताडे यांना 23500 तर भगीरथ भालके यांना 21334 मतं मिळाली.

नवव्या फेरीत समाधान आवताडे यांना 26255 तर भगीरथ भालके यांना 24027 मतं मिळाली

दहाव्या फेरीत समाधान आवताडे यांना 28885 तर भगीरथ भालके यांना 27047 मतं मिळाली.

अकराव्या फेरीत समाधान आवताडे यांना 30975 तर भगीरथ भालके यांना 29667 मतं मिळाली.

बाराव्या फेरीत समाधान आवताडे यांना  33229 तर भगीरथ भालके यांना 32015 मतं मिळाली.

तेराव्या फेरीत समाधान आवताडे यांना 34834 तर भगीरथ भालके यांना 35893 मतं मिळाली.

चौदाव्या फेरीत समाधान आवताडे यांना 38855 तर भगीरथ भालके यांना 37842 मतं मिळाली.

पंधराव्या फेरीत समाधान आवताडे यांना 41933 तर भगीरथ भालके यांना  41557 मतं मिळाली.

सोळाव्या फेरीत समाधान आवताडे यांना 45934 तर भगीरथ भालके यांना  44706 इतकी मतं मिळाली.

सतराव्या फेरीत समाधान आवताडे यांना 49122 तर भगीरथ भालके यांना 44706  इतकी मतं मिळाली.

अठराव्या फेरीत समाधान आवताडे यांना 52450 तर भगीरथ भालके यांना 51384 इतकी मतं मिळाली.

एकोणवीसाव्या फेरीत समाधान आवताडे यांना 58787 तर भगीरथ भालके यांना 57046 इतकी मतं मिळाली.

वीसाव्या फेरीत समाधान आवताडे यांना 62056 तर भगीरथ भालके यांना 58809 इतकी मतं मिळाली.

एकविसाव्या फेरीत 1506 मतांचे मताधिक्य 21व्या फेरीत मिळाल्याने समाधान आवताडे यांना 3247 मतांची आघाडी मिळाली आहे.

22 व्या फेरीत समाधान आवताडे यांना 64810 तर भगीरथ भालके यांना 60864 इतकी मतं मिळाली.

23 व्या फेरीत समाधान आवताडे यांना 68634 तर भगीरथ भालके यांना 62974 इतकी मतं मिळाली.

24 व्या फेरीत समाधान आवताडे यांना 71584 तर भगीरथ भालके यांना 65528 मतं मिळाली.

25 व्या फेरीत समाधान आवताडे यांना 75073 तर भगीरथ भालके यांना 68739 मतं मिळाली.

26 व्या फेरीत समाधान आवताडे यांना 77438 तर भगीरथ भालके यांना 71121 इतकी मतं मिळाली.

27 व्या फेरीत समाधान आवताडे यांना 80557 तर भगीरथ भालके यांना 73925 इतकी मतं मिळाली.

28 व्या फेरीत समाधान आवताडे यांना 83779 तर भगीरथ भालके यांना 76716 इतकी मतं मिळाली.

30 व्या फेरीत आवताडे यांना 89037 तर भगीरथ भालके यांना 83027 इतकी मतं मिळाली.

31 व्या फेरीत आवताडे यांना 91437 तर भगीरथ भालके यांना 85479 इतकी मतं मिळाली.

32 व्या फेरीत आवताडे यांना 98435 तर भगीरथ भालके यांना 94299 इतकी मतं मिळाली.

33 व्या फेरीत आवताडे यांना 96574 तर भगीरथ भालके यांना 91629 इतकी मतं मिळाली.

34 व्या फेरीत आवताडे यांना 98435 तर भगीरथ भालके यांना 94299 इतकी मतं मिळाली.

35 व्या फेरीत आवताडे यांना 101607 तर भगीरथ भालके यांना  97212 इतकी मतं मिळाली.

36 व्या फेरीत आवताडे यांना 104285 तर भगीरथ भालके यांना

समाधान आवताडे

ईव्हीएम- 1,07,774 मते
पोस्टल – 1676 मते
एकूण- 1,09,450 मते

भगीरथ भालके

ईव्हीएम- 1,04,271 मते
पोस्टल- 1446 मते
एकूण- 1,07,717 मते

थोडक्यात बातम्या- 

“तुम्ही फक्त जामिनावर सुटलात, जोरात बोलू नका नाहीतर महागात पडेल”

समाधान अवताडेंचा विजय निश्चित होताच देवेंद्र फडणवीसांचा ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल!

मोठी बातमी! पंढरपुरात महाविकास आघाडीचा धुव्वा, भाजपचे समाधान आवताडे विजयी

अटीतटीच्या लढतीमध्ये ममता बॅनर्जींनी मारलं मैदान; नंदीग्राम जिंकलं!

“अजित पवांरांना शोधा, तुमच्या घरात शिरून भाजपने तुम्हाला ठोकलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More