बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नव्या नवरीचं वागणं पाहून सासऱ्यांना आला ह्रदयविकाराचा झटका!

नवी दिल्ली | प्रत्येकाला आपल्या लग्नात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असती. तर अनेकांना अगदी थोडक्यात आपलं लग्न उरकण्याची इच्छा असते. अशाचप्रकारे एका वधूने तिच्या लग्नात केलेल्या पराक्रमाने तिच्या सासऱ्यांना लग्नातच ह्रदय विकाराचा झटका आला आहे.

आयोजित करण्यात आलेल्या लग्नाच्या कार्यक्रमात नवरीने मोजक्याच लोकांसाठी जेवण ठेवलं होतं. ते देखील कमी प्रमाणात होतं ज्याने कोणाचंही पोट भरणार नाही. तसेच तिने पाहुण्यांसाठी फ्रि बिअर ठेवली होती.

नवरदेवाच्या आईने लग्नासाठी 10 हजार पाऊंड खर्च केले होते. मात्र नवरीने त्यांना आमंत्रणच दिलं नाही. तसेच लग्नावेळी नवरीच्या सासऱ्यांना ह्रदय विकाराचा झटका आला. त्यांनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.

दरम्यान, सासऱ्यांना रुग्णालयात नेऊन देखील नवरीने तिची पार्टी नाही थांबवली. तसेच भुकेने व्याकूळ झालेलं पाहुणे देखील संतापले. हा प्रकार अमेरिकन वेबसाईट रेडीटवर शेअर केला आहे.

थोडक्यात बातम्या-

पोस्टाची बंपर योजना, आज पैसे गुंतवा 10 वर्षात 16 लाख मिळवा!

‘या’ योजनेतून मुलीच्या नावानं गुंतवणूक करा, मुदत संपताच मिळतील 65 लाख रूपये

फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे महाविकास आघाडी बाहेर काढणार!

दिल्ली ते अमेरिका, कित्येक तासांचा प्रवास, मोदींचं ‘वर्क फ्रॉम प्लेन’ पाहिलं का?

‘कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार इतके हजार रुपये’; केंद्राचं सर्वोच्च न्यायालात उत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More