खेळ

“ये नया भारत है…घर में घुसकर मारता है”

मुंबई | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने धडाकेबाज विजय मिळवला आहे. यानंतर सर्वच स्तरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या भारतीय संघाने कांगारुंना चितपट करुन मिळवलेल्या विजयाचं सर्वांकडून कौतुक होत आहे. या विजयानंतर माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्याच्या हटके अंदाजात टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.

खूशी के मारे पागल. ये नया इंडिया है. घर मै घुसकर मारता है, असं वीरेंद्र सेहवागनं म्हटलंय. त्याने यासंदर्भात ट्विट केलंय.

अॅडलेड कसोटीनंतर ते आज भारताच्या युवा खेळाडूंनी सर्वांना आनंद दिलाय. आपण विश्वचषक याआधी जिंकलाय, पण आजचा विजय खूप महत्वाचाय आणि हो, पंतमुळे हा विजय जास्त महत्वाचा ठरलाय, असं ट्विट वीरेंद्र सेहवागनं केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

मी असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे- उदयनराजे भोसले

मुलीचा धक्कादायक पराभव पण भास्कर पेरे पाटलांना नाही खंत, कारण…

“ग्रामपंचायतीचे निकाल पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे”

“मी मोदी सरकारला घाबरत नाही, हे लोक मला हात लावू शकत नाहीत पण…”

“काँग्रेस वारंवार चीनसमोर गुडघे का टेकतं?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या