भाजपच्या पराभवाच्या भीतीनं शेअरबाजारात मोठे हादरे

मुंबई |उद्या मंगळवारी पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्यापैकी काही राज्यांमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता असल्यानं त्याचे परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे.

निवडणूक निकालाआधी शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. सेन्सेक्स तब्बल 615 अंकानी गडगडला आहे.

सेन्सेक्स 615 अकांनी घसरून 35,058 अकांवर सुरु झाला. तर निफ्टीमध्ये 193.55 अकांनी घसरन होतं 10,500 अकांवर गडगडला.

दरम्यान, मतदानानंतर झालेल्या एक्झिटपोलमध्ये काही राज्यात भाजपचं पानिपत होणार असं सांगण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

-निकालाआधीच काँग्रेसचं सेलिब्रेशन सुरु ; लावले विजयाचे बॅनर

-धुळे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता; विरोधकांचा सूपडा साफ

-मराठा आरक्षणविराेधी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला 

-भाजपला सर्वात मोठा धक्का; केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहंचा राजीनामा

-कोल्हापुरात भाजपला झटका, महापाैरपदी राष्ट्रवादीने मारली बाजी