मुंबई | स्टार प्लस वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘इक्यावन’ या मालिकेत प्रमुख भूमिका असणाऱ्या अभिनेत्री प्राची तहलानला चित्रीकरणादरम्यान जर्मन शेफर्ड कुत्र्याचा सामना करावा लागला.
मालिकेच्या सेटवर चित्रीकरणासाठी हा कुत्रा आणण्यात आला होता. अभिनेत्री प्राची तहलानला त्या कुत्र्यासोबत चित्रीकरण करायचं होतं. त्याच दरम्यान अभिनेत्रीला कुत्रा चावला.
‘एनडीटीव्ही’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्राचीला दुर्घटनेनंतर लगेचच डॉक्टरंकडे नेण्यात आलं. कुत्रा चावल्यामुळे प्राचीला बऱ्याच यातना सहन कराव्या लागल्या मात्र आता तिला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलाय.
महत्त्वाच्या बातम्या-
- शुभम कुटुंबाला म्हणाला होता, “2 दिवसांनी घरी येईल”
- मध्य प्रदेश सरकारकडून भय्यू महाराजांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा
- …तर खासदार संजय राऊत राज्यसभेचे उपसभापती होतील!
Comments are closed.