दिपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई | शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये. दिपाली सय्यद यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.
दीपाली सय्यद यांच्यावर कोट्यवधींच्या फसवणुकीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. विशेष म्हणजे दीपाली सय्यद यांच्या माजी स्वीय सहाय्यकानेच गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दीपाली सय्यद यांनी अनेकांकडून कोट्यवधी रुपये हडप केले, असा गंभीर आरोप त्यांच्या माजी स्वीय सहाय्यकाकडून करण्यात आलाय. त्याच्या या आरोपांवर दीपाली सय्यद काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे.
भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप केलाय. भाऊसाहेब शिंदे हे दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक आहेत.
दीपाली यांनी अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केली. ही फसवणूक त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून केली, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या-
- मनसेतील एकेकाळचे पक्के मित्र झाले कट्टर वैरी!
- “मुख्यमंत्री होता तेव्हा काय केलं नाही आता 48 तासात काय दिवे लावणार?”
- केजरीवालांचा भाजपला जोर का झटका; भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवली
- ‘आता 48 तासांचा अल्टिमेटम देण्यापेक्षा…’; नाशिकच्या महंतांची शरद पवारांवर टीका
- लोकसभेत सुप्रिया सुळे भडकल्या; अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी
Comments are closed.