बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्यासोबत सेक्स केला तर…’; एलोन मस्कवर एअर होस्टेसने केला होता गंभीर ऑफर

नवी दिल्ली | स्पेसएक्स कंपनीत (SpaceX Company) काम करणाऱ्या एअर होस्टेसकडून मसाज (Massage from the air hostess) घेत असताना मस्क यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

एअर होस्टेसने विरोध केल्यावर गुन्हा दाखल न करण्याच्या अटीवर तिला सुमारे 1 कोटी 75 लाख रुपयांची भरपाई देण्यात आली. ही घटना 2016 सालची आहे. ही महिला स्पेसएक्सच्या कॉर्पोरेट फ्लाइटमध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होती.

ती मस्कच्या जेट विमान ‘Gulfstream G650ER’ च्या खाजगी केबिनमध्ये मस्क यांना मसाज देत होती. मसाज करताना मस्कने तिच्यासमोर सेक्स करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

या आरोपांनंतर मस्कच्या कंपनी स्पेसएक्सने महिलेला 1 कोटी 75 लाख रुपयांहून अधिक रक्कम भरपाई म्हणून दिली होती.

थोडक्यात बातम्या- 

तीन महिन्यापूर्वी सैन्यात भरती झालेल्या 22 वर्षीय प्रथमेश पवार यांना जम्मूत वीरमरण!

“हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात बुडवलं पाहिजे…”

सर्वात मोठी बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात

महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी; पेट्रोल डिझेलबाबत सरकारची मोठी घोषणा

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More