महाराष्ट्र मुंबई

प्रसिद्ध सेक्स एक्सपर्ट डॉ. महिंदर वत्स यांचं निधन!

मुंबई | मुंबईतील प्रसिद्ध लैंगिक समुपदेशक म्हणजेच सेक्स्पर्ट डॉ. महिंदर वत्स यांचं निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. महिंदर वत्स यांनी ‘मुंबई मिरर’ दैनिकातील ‘आस्क द सेक्स्पर्ट’ या स्तंभातून अनेक वाचकांच्या लैंगिक समस्यांचं निराकरण केलं होतं.

ज्या विषयावर उघडपणे बोलण्यास फारसं कोणी तयार होत नाही, तो विषय डॉ. वत्स यांनी आपल्या सदरातून हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला.

बाबांचं व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होतं. ते आपल्या पद्धतीने उत्तम जीवन जगले. आज ते आपल्या लाडक्या प्रोमिलाच्या भेटीसाठी अनंताच्या प्रवासाला गेले. त्यामुळे आम्हाला त्यांच्या आयुष्याचं सेलिब्रेशन करायला आवडेल, अशा भावना वत्स यांच्या मुलांनी व्यक्त केल्या.

थोडक्यात बातम्या-

‘चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल’; किरीट सोमय्यांचं राऊतांवर टीकास्त्र

ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही- आदित्य ठाकरे

पुणे भाजपचा ‘हा’ बडा नगरसेवक अजित पवारांना भेटला; चर्चांना जोरदार उधाण!

“ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात”

कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या