ठाणे | सेक्स पॉवर वाढवण्याचं इजेक्शन घेतल्यामुळे तरुणीचा मृत्यु झालाय. भिवंडीच्या कल्याण नाक्यावरील हॉटेल अशोकामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
मुंब्र्याच्या अमृतनगरमध्ये राहणारी 29 वर्षीय तरुणी आपल्या प्रियकरासोबत या हॉटेलमध्ये आली होती. मात्र सेक्स पॉवर इंजेक्शन घेतल्यानंतर ती अत्यवस्थ झाल्याने प्रियकराने हॉटेलमधून काढता पाय घेतला.
कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तरुणीला रुग्णालयात हलवलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सेक्स पॉवर इंजेक्शनचा ओव्हरडोस झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं असून पोलीस तरुणीच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
- केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकारी पॉर्न फिल्म पहायचे!
- माझ्यासोबत डेटवर येशील का?, चाहत्याच्या ट्विटला मयंतीचं हटके उत्तर
- फक्त उपोषणावर न थांबता मोदींनी संन्यास घ्यावा!
- बेघर चेन्नईला अखेर पुण्याचा सहारा, सर्व सामने हलवले!
- उपोषणाआधी काही खाऊ नका, भाजपची नेत्यांना तंबी
- पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण
Comments are closed.