बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरची सेक्स टेप लीक, हॉटेलमध्ये बनवलेल्या या अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ लीक

कोलंबो |  श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या सेक्स टेप लीक प्रकरणात चर्चेत आला आहे. जयसूर्या आपल्या माजी पत्नीसह सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.  जयसूर्याने स्वत: हा व्हिडिओ लीक केला आहे आणि असं बोललं जात आहे की त्याने  बदला घेण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न केला असल्याची माहिती समजत आहे.

श्रीलंकेची नॅशनल सायबर सिक्युरिटी टीम याबाबत शोध घेत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी म्हणजे मलिका सिरीसेना. मलिका एक एअर होस्टेस होती आणि ती एक लोकप्रिय अभिनेत्री देखील आहे. जयसूर्याने मलिकाशी लग्न  तिसरं केलं होतं. नोव्हेंबर 2012 त्यांनी लग्न केलं होतं. मात्र काही काळानंतर मलिकाने जयसूर्याला सोडलं आणि एका व्यावसायिकाशी लग्न केल्याची माहिती समजत आहे. त्यानंतर त्याने बदला घेण्याच्या उद्देशाने हा व्हिडीओ लीक केल्याचा आरोप मलिकाने  केला आहे.

जयसूर्यानचं पहिले लग्न एअर श्रीलंकेच्या ग्राऊंड होस्टेस सुमुडू करुणनायक यांच्याशी 1998 मध्ये झालं होतं. एका वर्षाच्या आत तो ब्रेक अप झालं त्यानंतर त्याने एअर होस्टेस सँड्रा डिसिल्वाशीही लग्न केलं आणि जयसूर्याकडून तिला तीन मुलंही झाली. त्याच वेळी, 2012 मध्ये त्याचे मलिकाशी प्रेमसंबंध होते आणि त्यानंतर एका छोट्याशा मंदिरात जयसूर्या माझ्याशी साखरपुडा करत होता. त्याचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसतानाही तो असं करत होता हे गंभीर होतं, असं महिलेने सांगितलं आहे.

दरम्यान, या प्रकरणावर अद्याप सनथ जयसूर्याची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जयसूर्या हा श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या- 

बाप रे! पावसाच्या भयंकर रूपाने वाहतुकीचा महाराष्ट्रातील हा पूल लोकांच्या डोळ्यासमोर गेला वाहून

प्रसिद्ध अभिनेता बोमन इरानी यांच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

2 आठवड्यांपूर्वी लाँच झालेल्या कोरोना औषधाची कमाल; 12 तासांतच रुग्णाला डिस्चार्ज!

लहान मुलांवर ट्रायल सुरू होण्याआधी Bharat biotech ने केली मोठी घोषणा!

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More