बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जर महिलेचे कपडे उत्तेजक असतील तर लैंगिक छळाचा गुन्हा होत नाही”

तिरूवनंतरपुरम | महिलेनं लैंगिक उत्तेजना निर्माण करणारे कपडे घातले असतील तर आरोपीवर प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, अशी टिपण्णी केरळमधील एका स्थानिक कोर्टानं केली आहे.

चंद्रन यांनी यासंदर्भात तक्रारदाराचे फोटो आपल्या याचिकेसोबत कोर्टात सादर केले होते. त्यावरुन कोर्टानं त्यांना 12 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला.

महिलेनं असे कपडे परिधान केले आहेत ज्यामुळं एखाद्यामध्ये लैंगिक उत्तेजना निर्माण होऊ शकते. त्यामुळं सेक्शन 354 अ नुसार प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं तक्रारदार महिलेच्या फोटोचा संदर्भ देत कोर्टानं म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ काँग्रेस नेत्याने गुपचूप घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिंदे गटातील आमदार येताच विरोधकांकडून ’50 खोके’च्या घोषणा, देसाई म्हणाले ‘पाहिजे का?’

मोठी बातमी! शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला दणका

CNG गाड्या वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली समोर!

शेअर बाजाराला पुन्हा अच्छे दिन; गुंतवणूकदार बक्कळ मालामाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More