वेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी

मुंबई | अवनी वाघिनीच्या पिलांना वेळ पडल्यास बेशुद्ध करण्यास तयार असल्याचे वक्तव्य अवनी शिकार प्रकरणातील शिकारी शआफत अली खान यांनी केलं आहे. न्युज 18 लोकमतशी झालेल्या मुलाखतीत ते बोलत होता.

मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. मी कोणतीही चुक केली नाही, असं त्यांनी सांगितलं.

माझी बदनामी केल्यामुळे मनेका गांधींना कोर्टात खेचणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, अवनीचे बछडे नरभक्षक झाले आहेत. कारण अवनी शिकार करत असताना ते तिच्यासोबत होते. त्यांना बेशुद्ध करण्यास आपण तयार आहोत, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक!

-अनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त

-ऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार?

-नरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली; गुजरात दंगल प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

-मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस?