Shabana Azami
- देश

तिहेरी तलाक अमानवी, लवकरात लवकर बंद व्हावा- शबाना आझमी

लुधियाणा | तिहेरी तलाकची प्रथा अमानवी असून या प्रथेमुळे मुस्लीम महिलांच्या मानवी अधिकारांचं उल्लंघन होतंय, असं जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी म्हटलंय. त्या लुधियाणात बोलत होत्या.

कुराणही तिहेरी तलाकला परवानगी देत नाही, त्यामुळे तिहेरी तलाकची पद्धत लवकरात लवकर रद्द करायला काहीच हरकत नाही, असं त्यांनी म्हटलं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा