Top News

शाहीद आफ्रिदीला पाचव्यांदा कन्यारत्न; नेटकऱ्यांनी दिला ‘हा’ सल्ला

Loading...

इस्लामाबाद | पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याला पाचव्यांदा मुलगी झाली आहे. त्यांने आपल्या मुलीचा फोटा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

आपल्याला पाचवी मुलगी झाल्याने आपण आनंदी आहोत असं शाहीदने म्हटलं आहे. मात्र सोशल मीडियावर त्याची चांगलीच फिरकी घेण्यात येते आहे. अनेकांनी त्याला कुटुंब नियोजनाचा सल्ला दिला आहे. तर काहींनी अरे बायकोचा थोडासा विचार कर असाही खोचक सल्ला दिला आहे.

Loading...

अल्लाहच्या कृपेने आणि आशीर्वादाने मला चार मुली आहेत. आता पाचवीही मुलगी झाली आहे. मी तिचा फोटो शेअर करतो आहे. पाचवीही मुलगी झाल्याचा मला आनंद होतो आहे, असं आफ्रिदी म्हणाला आहे.

दरम्यान, माझ्या चाहत्यांना ही बातमी मी फोटोद्वारे देतो आहे. #FourbecomeFive असंही त्याने लिहिलं आहे.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या –

3 दिवसात अर्धा किलो वजन कमी झालं- इंदुरीकर महाराज

Loading...

‘अजून निवडणुकांमधली अंगावरची हळद उतरली नाही?’; सुनील तटकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

महत्वाच्या बातम्या-

…तर 17 कोटी नागरिकांचं पॅन कार्ड रद्द होणार; आयकर विभागाचा इशारा

सरपंच निवडीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला थोरातांच्याच गावात विरोध

“भाजप सरकारने केलेल्या चुका महाविकास आघाडीला दुरूस्त कराव्या लागती

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या