सलमान खानच्या ‘या’ चित्रपटातून शहनाज गिल लवकरच करणार बाॅलिवूड पदार्पण
मुंबई | बिग बाॅस फेम अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaz Gill) नेहमीच चर्चेत असलेली पहायला मिळते. कोणत्या न कोणत्या कारणावरुन ती चर्चेचा विषय ठरत असते. अशातच पुन्हा एकदा शहनाज चर्चेत आलेली पहायला मिळत आहे.
शहनाज गिल लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण (Bollywood entry) करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेता सलमान खानसोबत (Salman Khan) शहनाज पदार्पण करणार असल्याचं समजत आहे. त्यामुळे सध्या शहनाज जोरदार चर्चेत असल्याचं दिसत आहे.
सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून शहनाज बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री पूजा हेगडेदेखील या चित्रपटात ढळकणार आहे. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
दरम्यान, सिद्धार्थच्या जाण्यानंतर शहनाजला मोठा धक्का बसला आहे. तिची प्रकृती देखील खराब झाली आहे. मात्र शहनाझ हळूहळू दुःखातून बाहेर येत आहे.
थोडक्यात बातम्या –
“देवेंद्र फडणवीस येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील”
हाय गर्मी ! उन्हाचा तडाखा पाहून महिलेनं चक्क गाडीवर भाजली चपाती, पाहा व्हिडीओ
राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार?, समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती
“महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटांसाठी झगडावं लागतंय”; ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल
Mumbai Local: रेल्वे प्रवाशांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!
Comments are closed.