मुंबई | अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनने नुकतंच कलाविश्वामध्ये पदार्पण केलं आहे. ‘द लायन किंग’ या चित्रपटासाठी त्याने आवाज दिला आहे. यामुळे सध्या आर्यन प्रकाशझोतामध्ये आहे.
आर्यनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्यासोबत फोटोमध्ये एक मुलगी दिसत असून ही मुलगी नक्की कोण आहे?, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
प्रसारमाध्यमांपासून शक्यतो लांब राहणारा आर्यन एका मुलीमुळे चर्चेत आला आहे. मात्र ही मुलगी कोण आहे हे स्पष्ट झालं नसून सध्या तिच्याविषयी अनेक चर्चा होत आहेत.
दरम्यान, सर्व चर्चांवर आर्यनने आद्यापतरी त्याचं मत व्यक्त केलंल नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
-काँग्रेसचा ‘हा’ माजी मंत्री पुन्हा अडचणीत; भ्रष्टाचाराचा आणखी एक गुन्हा दाखल!
-साहेबांना दिलेला त्रास जनता विसरली नाही; म्हणून जिथे आहात तिथेच रहा!
-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; शिवेंद्रराजे लवकरच भाजपात जाणार?
-मराठा आरक्षणाची लढाई पार पाडलीस, आता तू राजकारणात ये!
-मुलीच काय मुलंही सुरक्षित नाहीत; जया बच्चन संसदेत भावूक
Comments are closed.