‘इश्कवाले तो बहुत देखे, अब इश्कबाजीवाले भी देखले; सलमान-शाहरुखचं नवं गाणं!

‘इश्कवाले तो बहुत देखे, अब इश्कबाजीवाले भी देखले; सलमान-शाहरुखचं नवं गाणं!

मुंबई | सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रीत झालेलं ‘इश्कबाजी’ हे गाणं उद्या रिलीज होणार आहे. शाहरुख खानच्या ‘झिरो’ या चित्रपटातील हे गाणं आहे.

बऱ्याच काळानंतर सलमान आणि शाहरूख प्रेक्षकांना एखाद्या गाण्यामध्ये एकत्र पहायला मिळणार आहेत. या गाण्याचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

झिरो चित्रपटातील ‘इश्कबाजी’ हे दुसरं गाणं असून पहिलं रिलीज झालेलं गाणं ‘मेरे नाम तू’ सुपरहिट झालं होतं. झिरो चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज होत असून यात शाहरुख सोबत कॅटरीना कैफ आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. 

दरम्यान, कॅटरिना कैफ हिने गाण्याच्या पोस्टरवर ‘इश्क करने वाले तो बहुत देखे, अब इश्कबाजी वाले करने वाले भी देखले’ अशी कमेंट केली आहे.  

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवार आणि नारायण राणेंच्या भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणतात…

-तुमच्यासाठी कायपण!!! उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांनी मोडला प्रोटोकॉल

-राजस्थान जिंकण्यासाठी घाम गाळत आहेत आदित्य ठाकरे!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी वाजवला ‘युतीचा नगारा’?

-शिवसेना आणि मनसे या पक्षांनी मुंबईतील मराठी माणसांसाठी काहीच केलं नाही!

Google+ Linkedin