ड्रग्स प्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शक्ति कपूर म्हणाले…
बंगळुरू | बाँलिवूड (Bollywood) अभिनेता शक्ति कपूर यांचा मुलगा आणि अभिनेता सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं आहे. सिद्धांत अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. या अटकेबद्दल अभिनेता शक्ती कपूर (Shakti kapoor) यांना विचारलं असता “हे केवळ अशक्य आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सिद्धांत कपूरला एका बंगळुरूमधल्या प्रसिद्ध हाँटेलमध्ये ड्रग्स घेताना पकडलं गेलं आहे. यामध्ये आणखी 6 जणांचा समावेश आहे. वैद्यकीय अहवालात ड्रग्स घेतल्याचं स्पष्ट झालंय.
त्यामुळे सिध्दांत कपूरच्या अडचणीत वाढ झाली आहे. सिद्धात ने काही चित्रपटात काम केलं आहे. हिंदीतल्या काही चित्रपटासांठी त्यानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम पाहिलं आहे.
सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर अनेक चित्रपट आणि टीव्ही स्टारची ड्रग्ज प्रकरणात नावं आली होती. यापूर्वी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान, अनन्या पांडे, सारा आली खान या स्टार किडची नावे समोर आली होती.
थोडक्यात बातम्या-
अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात”
Siddhant Kapoor | मोठी बातमी! अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ ड्रग्ज घेताना सापडला
“…अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे, हे सगळं कमवावं लागतं”
महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं?; ‘या’ भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
पुण्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; आरोग्य विभागाने घेतला ‘हा’ निर्णय
Comments are closed.