शक्तिकांत दास RBIचे नवे गव्हर्नर

शक्तिकांत दास RBIचे नवे गव्हर्नर

नवी दिल्ली | शक्तिकांत दास हे आरबीआयचे नवे गव्हर्नर असणार आहे. माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची निवड करण्यात आली आहे.

शक्तिकांत दास हे माजी अर्थ सचिव आहेत. तसेच ते सध्या वित्त आयोगाचे विद्यमान सदस्य आहेत.

शक्तिकांत दास हे 1980 च्या आयएएस बॅचचे कॅडर असून त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध पदांवर काम केलं आहे. 

दरम्यान, माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी काल तडकाफडकी राजीनामा दिला होता. मी वैयक्तीक कारणांसाठी राजीनामा देतोय, असं त्यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या 

-मोदी सरकारचा उलटा प्रवास सुरु – अरविंद केजरीवाल

-बारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे; पुरंदर-हवेली 9 वर्षात ‘त्या दिशेने’- शिवतारे

जे नको ते मतदारांनी नाकारलं; उद्धव ठाकरेंनी केलं मतदारांचं अभिनंदन

-“जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही”

-“काही घटक आमच्यावर नाराज; येणाऱ्या काळात आम्ही त्यांना न्याय देऊ”

Google+ Linkedin