RBI च्या नव्या गव्हर्नरनी केलं होत नरेंद्र मोदींच्या या सर्वात मोठ्या निर्णयाचं समर्थन

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं होतं.

नोटाबंदी झाली त्यावेळी शक्तिकांत दास आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव होते.

आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नोटाबंदीवर भूमिका मांडणं आवश्यक असताना शक्तीकांत दास नोटाबंदीबाबत सरकारी निर्णयांची माहिती देत होते.

दरम्यान,  एप्रिल 2017 पासून नोटाबंदीच्या निर्णयाचे फायदे  दिसून येतील, असं मत शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं होतं. 

महत्वाच्या बातम्या 

-कोण आहेत शक्तिकांत दास?

-मोदी सरकारचा उलटा प्रवास सुरु – अरविंद केजरीवाल

-बारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे; पुरंदर-हवेली 9 वर्षात ‘त्या दिशेने’- शिवतारे

जे नको ते मतदारांनी नाकारलं; उद्धव ठाकरेंनी केलं मतदारांचं अभिनंदन

-“जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही”