बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आपल्या देशाचं नाव बदलून…’; ‘या’ खेळाडूच्या पत्नीने नरेंद्र मोदींकडे केली मागणी

मुंबई | भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने पंतप्रधांन नरेंद्र मोदींना एक आवाहन केलंय. यामुळे ती पुन्ही एकदा चर्चेत आली आहे.

तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हसीन जहाँने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तीन मुली पांढरा पोषाख घालून नृत्य करत आहेत.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हसीन जहाँने लिहिलं, आपला देश, आपला अभिमान. माझं भारतावर प्रेम आहे. आपल्या देशाचे नाव भारत किंवा हिंदुस्थान असावं. मी माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री यांना देशाचं नाव बदलण्याची विनंती करते. जेणेकरून जगभरात आपल्या देशाला ‘भारत किंवा हिंदुस्थान’ म्हटलं जाईल इंडिया नाही, असं हसीन जहाँने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील ‘या’ भागाला पाऊस झोडपून काढणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

शाहू-छत्रपतींच्या पोस्टरसमोर सिगरेट ओढत मुलींचा अश्लील डान्स!

विनायक मेटे यांच्या पत्नीच्या दाव्याने खळबळ, म्हणाल्या…

‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांचं नशीब फळफळलं; 1 लाखाचे बनले ‘इतके’ कोटी

“हे सगळं आता थांबायला हवं, नाहीतर ते देशच वेगळा करतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More