… म्हणून शेन वाॅर्नने मागितली भारतीय चाहत्यांची माफी

कॅनबेरा | दुसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा संघ भारतील संघाचा धुव्वा उडवणार आहे, त्यामुळे अगोदरच मी भारतीय चाहत्यांची माफी मागतो, अशा प्रकारचं ट्विट आॅस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वाॅर्न याने केलं आहे.

भारत आणि आस्ट्रेलियामध्ये दुसरा कसोटी सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जात आहे. 14 ते 18 डिसेंबर दरम्यान हा सामना रंगणार आहे.

शेन वार्नचा मात्र अापल्या संघावर भलताच आत्मविश्वास आहे. त्याने भविष्यवाणी केली आहे की दुसऱ्या कसोटीमध्ये आॅस्ट्रेलिया भारताचा धुव्वा उडवेल, असं त्याने म्हटलं आहे.

दरम्यान, 4 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 अशा आघाडीवर आहे.

महत्वाच्या बातम्या 

-अरारारारा खतरनाक…. ‘मुळशी पॅटर्न’ आता येणार हिंदीत; असणार ‘हा’ मोठा कलाकार

-“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घेणारा शेतकरी उद्या सरकारला फास लावेल”

-भाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं?

-मी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार

-…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला? – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी