Top News खेळ

पंजाबविरूद्धच्या विजयानंतर शेन वॉटसनचं ‘ते’ ट्विट व्हायरल

दुबई | सलग तीन पराभवांनंतर चेन्नई सुपर किंग्जला विजयाचा सूर गवसला. शेन वॉट्सन आणि फाफ ड्यू प्लेसीसने धडाकेबाज फलंदाजीमुळे पंजाबचा पराभव झाला.

या विजयानंतर शेन वॉट्सनचं एक जुनं ट्विट फार व्हायरल होतंय. 2 ऑक्टोबर रोजी सनरायझर्स हैद्राबादकडून पराभव झाल्यानंतर वॉटसनने, चेन्नई सुपर किंग्जसाठी अजून परफेक्ट सामना येणं बाकी आहे, असं म्हटलं होतं.

फॉर्मशी झगडत असलेल्या शेन वॉटसनने काल उत्तम कामगिरी केली. वॉटसनने 53 बॉल्समध्ये 83 रन्स कुटले.

महत्वाच्या बातम्या-

“संघाचं नेतृत्व करण्यासाठी इंग्लिश बोलता येणं गरजेचं नाही”

“गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता, पण…”

मृत्यूदर कमी करण्यासाठी कोरोनाची भीती नष्ट करा- नाना पटोले

“…त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या