Shani Dev | ग्रह काळानुसार नक्षत्र आणि राशीनुसार परिवर्तन करतात. येत्या 3 ऑक्टोबररोजी शनी राहुच्या नक्षत्र शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रावर राहूचं अधिपत्य आहे. ज्योतिष शास्त्रानुसार राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने काही राशीना मोठा फायदा होणार आहे.या राशीच्या लोकांचं नशीब उजळणार आहे. (Shani Dev )
राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने काही राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. मेष, सिंह आणि मकर या राशीना मोठा धनलाभ होणार आहे. या राशीचे आगामी दिवस सोन्यासारखे चमकणारे असतील. यांच्या मनोकामना पूर्ण होतील.
‘या’ राशींना मिळणार पैसाच पैसा
मेष रास : या राशीचे आगामी दिवसांत भाग्य उजळणार आहे. शनी या राशीच्या 11 व्या चरणात आहे. त्यामुळे या दरम्यान तुम्हाला व्यवसायात भरभरून यश मिळेल. तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमच्या कल्पनांना मार्ग मिळेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, तुम्ही ज्यामध्ये गुंतवणूक कराल त्यातून तुम्हाला धनलाभ होईल. (Shani Dev )
सिंह रास : शनीचं नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. शनीच्या परिवर्तनामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. तुमची पगारवाढ होईल. तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळेल.तसेच, तुमच्या आयुष्यात प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील.
मकर रास : मकर राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार फायद्याचे ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध सुधारतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारलेली दिसेल. (Shani Dev )
News Title : Shani Dev will make this zodiac sign rich
महत्वाच्या बातम्या-
येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
“स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर शिवरायांचा पुतळा पडला नसता”
ढोल-ताशा वादकांसाठी धोक्याची घंटा, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार, साताऱ्यातील घटनेनं मोठी खळबळ
‘या’ राशींवर होईल सुखाचा वर्षाव, नवीन कार्य करण्यास शुभ दिवस