देश

शंकराचार्यांचा चक्क राहुल गांधींना पाठिंबा, मोदींवर मात्र टोकदार टीका

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चक्क शंकराचार्य जगद्गुरु स्वरुपानंद सरस्वती यांना पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मात्र त्यांनी टीकेचे बाण सोडले आहेत. 

राहुल गांधी यांनी मोदींना मिठी मारुन काहीही चुकीचं केलं नाही. मोदी या व्यक्तीला नव्हे तर त्यांच्या धोरणाला विरोध असल्याचं राहुल यांनी दाखवून दिलं, असं शंकराचार्य म्हणाले. 

दरम्यान, भाजपला राम मंदीर बनवायचं नाहीये, त्यांना केवळ रामाच्या नावावर सत्ता हवीय. मोदी गोहत्याबंदी करु शकले नाहीत, समान नागरी कायद्यावर त्यांना काही करता आलं नाही, अशी टीका शंकराचार्यांनी मोदींवर केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; औरंगाबादमध्ये नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न!

-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार

-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!

-मराठा आंदोलन आणखी तीव्र; लवकरच राज्यभरात ठोक मोर्चे काढणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या