Top News अहमदनगर महाराष्ट्र

“आमच्याशिवाय सरकार कोणालाच चालवता येत नाही असा भाजपचा भ्रम झाला होता”

अहमदनगर |  आमच्याशिवाय कुणालाच सरकार चालवता येणार नाही असा भाजपचा भ्रम होता. तो महाविकासआघाडीच्या प्रयोगाने संपला आहे त्यामुळेच विरोधकांची आगपाखड सुरु आहे, असं मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटलं आहे.

अहमदनगरमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी सुशांतस सिंह, कंगणा राणावत या प्रकरणावर बोलताना भाजपवर टीका केली.

दरम्यान, आम्ही सर्व एकत्र आलो आणि सरकार चालवू लागलो हे त्यांच्या कल्पनेपलीकडचं होतं. मात्र आता त्यांचा संजय तुटत चालला असून छोटी प्रकरणे मोठी भासवण्याचा प्रयतत्न होत असल्याची टीकाही गडाख यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बिहारमध्ये कोरोना संपला असेल तर तसं जाहीर करा- संजय राऊत

“बिहारच्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास, बिहारमध्ये भाजप पुन्हा येईल”

‘लॉकडाऊन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग की…’; गावसकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनुष्काने सोडलं मौन

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची माघार, राष्ट्रवादीने मारली बाजी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या