Top News

मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवाल?, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळल्याचं चित्र आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मार्ग दाखवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी निवेदन केलं आहे. 

मराठा समाजाला आरक्षण देताना राज्य सरकारने तामिळनाडूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. तामिळनाडूमध्ये 70 टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले जाते. याचा अभ्यास करुन राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडावी, असं शरद पवार यांनी म्हटलंय. 

दरम्यान, मराठा आरक्षणासोबतच धनगर आणि मुस्लीम यांच्या आरक्षणाची मागणी गंभीर असून तिचा सहानुभूतीने विचार करण्याची आवश्यक्ता असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

शरद पवार यांचं निवेदन-

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

-मुख्यमंत्री भिडेंचे धारकरी की वारकरी?; अशोक चव्हाणांचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या