महाराष्ट्र मुंबई

…म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस दिसणार ‘या’ दिवशी एकाच मंचावर!

मुंबई | माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर येणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये पक्षांतर होत आहे. या पक्षांतरावरून वाद सुरू असतानाच आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळणार आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी लिहलेल्या ‘विधानगाथे’चे प्रकाशन मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार आहे. तर शरद पवार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

दरम्यान, विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बुधवारी होणाऱ्या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी पाहायला मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपात जाणाऱ्या पिचडांविरोधात मतदारसंघातली जनता ‘या’ कारणामुळे आक्रमक!

-पवारांची साथ सोडताना अन् भाजप प्रवेश करताना शिवेंद्रराजेेे म्हणतात…

-अमित ठाकरेंचा दणका; ‘हा’ निर्णय घ्यायला रेल्वे प्रशासनाला पाडलं भाग!

राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के! शिवेंद्रराजेंनी दिला राजीनामा

-काँग्रेसच्या सत्यजीत तांबेंना उचलायचाय विखेंना हरवण्याचा विडा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या