कालच्या बेधडक भाषणानंतर राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला!

मुंबई |  मंगळवारी संध्याकाळच्या दणदणीत भाषणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (बुधवार) शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात विचारमंथन होणार आहे. मध्यंतरीच्या काळात शरद पवार-राज ठाकरे यांच्यात भेट झाली, असं स्वत: राज यांनी सांगितलं आहे.

मंगळवारच्या भाषणात ही लोकसभा निवडणूक म्हणजे मोदी शहा जोडी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल, असं राज यांनी पुन्हा ठणकावून सांगितलं.

दरम्यान, लोकसभा निवडणूक लढणार नाही, विधानसभेच्या तयारीला लागा, असा आदेशही त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना दिला.

महत्वाच्या बातम्या-

मोहितेंच्या भाजप प्रवेशाने संजय शिंदेंचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा!

-आमदार मुरकुटेंच्या धमक्यांना मी भीक घालत नाही- शंकरराव गडाख

-नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे- राज ठाकरे

-अजय देवगण स्काॅर्डन लीडर ‘कर्णिक’ च्या भूमिकेत

-‘धनुदादा’ ही हाक आता ऐकायला मिळत नाही, धनंजय मुंडेंचे भावूक वक्तव्य