Top News महाराष्ट्र मुंबई

आपली कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप सुरूच आहे- शरद पवार

मुंबई | कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी आपली कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप सुरूच आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

खासदार शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करताना हा व्हिडिओ पाहण्याचं आवाहन नागरिकांना केलंय.

देशातील जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. तरीही आपला कोरोना विरुद्धचा लढा अजून सुरू आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हाच संदेश देणारा व्हिडीओ @WHO ने तयार केला आहे. अवश्य पाहा, असं शरद पवारांनी म्हटलंय.

 

महत्वाच्या बातम्या-

मुंबईतील वीजपुरवठा खंडित का झाला, तांत्रिक बिघाडाची चौकशी करणार- नितीन राऊत

मराठा आरक्षण स्थगितीचा पहिला फटका, 35 हजार मुलं राहणार प्रवेशापासून वंचित?

‘थंडीत कोरोना वाढू शकतो’; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

“राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पानांवरुन पीक कोणतं हे ओळखल्यास मी राजकारण सोडेन”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या