पुणे महाराष्ट्र

फडणवीसांसोबत उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणं पवारांनी टाळलं

पुणे | पुणे महानगरपालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या उदघाटन समारंभाला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित राहणे टाळले. 

या इमारतीचे भूमिपूजन पवार यांनीच केले होते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतो सांगितलं होतं, मात्र ते या कार्यक्रमाला उपस्थित नसल्यानं राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा रंगत आहे. 

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेच्या समारोपानंतर भाजपच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे, सध्या राष्ट्रवादीने टाळले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याच दिसून येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-इथं लोकांना खायला अन्न नाही, मोदी म्हणतात योगा करा- अशोक चव्हाण

-आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला नितिश कुमारांनी फिरवली पाठ

-भाजप दहशतवादी संघटना आहे- ममता बॅनर्जी

-पंतप्रधानांच्या घरी हलला पाळणा!

-भय्यू महाराजांना जवळच्या व्यक्तीनेच दिला धोका?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या