पवारांच्या मुक्कामाच्या ठिकाणात पुन्हा बदल; विश्रामगृहावरच होणार पवारांची खलबतं

बीड | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुक्कामांचे राजकारण नको म्हणून त्याचं राहण्याचं ठिकाण पुन्हा बदलण्यात आलं आहे. तसंच पक्षाची खलबतं शासकीय विश्रामगृहावरच होणार आहेत.

शरद पवार आज धैर्यशील सोळुंके यांच्या रत्नसुंदर निवासस्थानी रात्रीच्या जेवण्यासाठी जाणार असून रात्री उशिरा मुक्कामासाठी विश्राम गृहावर जातील. सोमवारी सकाळी नाश्ता आमदार अमरसिंह पंडित यांच्या ‘शिवछत्र’वर करणार असून तेथून मेळाव्याला जाणार आहेत.

दरम्यान, पवार साहेब अमरसिंह पंडित यांच्या शिवछत्र निवासस्थानी मुक्काम करणार होते. मात्र अचानक मुक्कामाचे ठिकाण बदलले होते. त्यानंतर  ते धैर्यशील सोळंके यांच्या रत्न-सुंदर बंगल्यावर मुक्काम करणार होते. मात्र आता तेही ठिकाण बदलण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-हरामांचं राज्य असताना ‘रावण’ लिहिला- ज्ञानेश महाराव

प्रकाश आंबेडकरांना MIM चालतो, मग RPI चे इतर गट का चालत नाहीत?

-छगन भुजबळांच्या समता सभेत जोरदार गोंधळ!

-गोंधळाचं राजकारण निर्माण करण्यात पवारांची हातोटी; राऊतांचा पवारांना टोला!

-पवारांच्या वक्तव्यावर आणि अन्वरांच्या राजीनाम्यावर भुजबळांची प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाले?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या