Top News

शरद पवारांनी बैठक बोलावली; नालासोपाऱ्यातील कारवाईवर चर्चा होण्याची शक्यता

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली आहे. नालासोपाऱ्यात स्फोटकांप्रकरणी झालेल्या कारवाईबद्दल चर्चा होणार असल्याचं समजतंय.

नालासोपाऱ्यातून स्फोटकांप्रकरणी पाच जणांना एटीएसने ताब्यात घेतलं आहे. याच आरोपींना दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, आणि गौरी लंकेश यांची हत्या केली असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही बैठक बोलवली आहे.

दरम्यान, उद्या 11 वाजता मुंबईमध्ये ही बैठक होणार असून राष्ट्रवादीतील प्रमुखांची उपस्थिती असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिख दंगलीला राहुल गांधींना जबाबदार धरता येणार नाही, त्या वेळेस ते 13-14 वर्षाचे होते!

-काश्मीरमधील जनतेला नरेंद्र मोदींमध्ये वाजपेयींना पाहायचं आहे- मेहबूबा मुफ्ती

-माझं नाव अंबानी असतं तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप झाला नसता!

-ज्यांनी भाजपला सत्तेत बसवलं तेच आता खाली खेचतील; मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल

-वर्षभर काय करायचे ते करून घ्या, त्यानंतर ‘चुन-चुनके…’; धनंजय मुंडेंचा भाजपाला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या