Top News पुणे महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी पार्थ पवारांनी उचलेल्या ‘त्या’ पावलावर शरद पवार म्हणाले…

पुणे | पार्थ पवारांनी विवेक रहाडेच्या आत्महत्येनंतर मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

ज्य सरकार स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करत आहे, मराठा आरक्षणासाठी आणखी दहा जणांना कोर्टात जायचे तर जाऊ द्या, त्यांना आमचा पाठींबा राहणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने विधीमंडळात मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असल्याचं पवारांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे”

‘त्यांना अशी शिक्षा केली जाईल की…’; हाथरसच्या घटनेवर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया

पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटमध्ये कोरानाची लस घेतली का?; शरद पवार म्हणाले…

“माझा महाराष्ट्र बंदला पाठींबा नाही, बंद करून काही फायदा होईल का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या