पुणे महाराष्ट्र

मी अण्णा हजारेंसंबंधी बोलणं आणि वाचणं सोडून दिलं आहे- शरद पवार

पुणे | अण्णा हजारे यांच्या उपोषणावर काही बोलणं किंवा वाचणं मी गेली 2-3 वर्षांपासून सोडून दिलं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते बारामतीमध्ये बोलत होते.

अण्णा हजारे यांच्याविषयी कुठलंही वृत्त छापून आलं तरी मी वाचत नाही, असा टोलाही त्यांनी मारला आहे.

पुढे बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींवरही जोरदार टीका केली. मोदींचे गुरुवारी संसदेत झालेले भाषण प्रथेला धरून नव्हते, असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांच्यावर जसे संस्कार झाले आहेत, त्यानुसारच ते बोलले आहेत, असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अटलजी ‘महाभेसळी’चं सरकार चालवायचे काय?; काँग्रेसचा मोदींवर पलटवार

विधानसभा आणि लोकसभा एकत्र होतील का?, विनोद तावडे म्हणाले…

‘काळे पान! बाके बडवून सत्य मरेल काय?’, शिवसेनेचा ‘राफेल’वरुन निशाणा

शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये; भाजप करेल पराभव- चंद्रकांत पाटील

पुणतांबा अन्नत्याग आंदोलनकर्त्या मुलींच्या उपोषणावर पोलिसांची कारवाई!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या