अहमदनगर | काय गडी भारीए… पाहिजेल ते करतो अन् रोज माझं बोट धरतो, अशी मिश्कील कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारली.
लोकांचा असा समज होता की माझं आणि मोदींचं चांगलं जमतं. मी कृषीमंत्री असताना जमायचंही…! असा खुलासाही पवारांनी केला. ते नगरमध्ये बोलत होते.
मोदी कुठं तरी म्हणाले होते की शरद पवारांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो. हे खरं आहे पण मी शेजारचं राज्य म्हणून मदत केली, असं शरद पवार यांनी सांगितल आहे.
दरम्यान, मोदींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत मी लुंग्यापुग्यांच्या टीकेला मोजत नाही असंही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-गुजरातमध्ये राष्ट्रवादी लढणार होती सर्व जागा; आता मात्र एकचं जागा लढणार!
-लग्नपत्रिकेतून सुजय विखेंसाठी मत मागणाऱ्या नवरदेवाला अटक आणि जामिनावर सुटका
-मैदान सुशीलकुमारांचं असणार पण राज ठाकरे बॅटींग करणार!
-…तर मुस्लीम लीगचा घातक व्हायरस देशभर पसरेल- योगी आदित्यनाथ
-माझं लग्न माझ्या कामाशी झालंय; राहुल गांधींचं ‘सावधान’ उत्तर
Comments are closed.